Home आलापल्ली गणरायांचा आरतीला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह कुटुंबासह उपस्थिती

गणरायांचा आरतीला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह कुटुंबासह उपस्थिती

60
0

अहेरी : तालुक्यातील आल्लापली येथील जय श्रीराम गणेश मंडळ न्यू फ़ॉरेस्ट कॉलनी येते महापूजा आरती कार्यक्रम आयोजित केले .सदर आरती कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.आल्लापली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जय श्रीराम गणेश मंडळ न्यू फ़ॉरेस्ट कॉलनी येते भव्य मूर्तीचे स्थापन केली आहे.त्यावेळी अजयभाऊंनी गणरायांण कडे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला – बळीराजा सुख समृध्दी शांती आरोग्य लाभू दे हीच गणराया चरणी प्रार्थना केली.त्यादरम्यान मंडळतर्फे महाप्रसाद अन्नादान सुद्धा करण्यात आली .त्यावेळी माजी जि.प.अध्यक्षांनी सहकुटुंबा अन्नादान कार्यक्रमास उपस्थिती राहून अन्नदान केले.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here