अहेरी : तालुक्यातील येलचिल जयसेवा क्रिकेट क्लब येलचिल द्वारे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या क्रिकेट स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे.
सदर या क्रिकेट स्पर्धेची आविसं’काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक मोरे साहेब,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर,अशोकभाऊ येलमुले माजी सरपंच,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,स्वप्नील मडावी,प्रशांत गोडसेलवार,पूनेश कदीकुनिवर,अनिल आत्राम,अक्षयभाऊसह आदी उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रिकेट स्पर्धेचे...