Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुड्डीगुडम”तिमरंम”येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुड्डीगुडम”तिमरंम”येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन

79
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम ( तिमरम ) येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते व आज सदर वर्ग खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी म्हणून सदर वर्ग खोलीचे उद्घाटन आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.माजी जि.प.सदस्य अजय नैताम व गुड्डीगुडाम ग्रामपंचायतचे सरपंच सरोज अनिल पेंदाम यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले.

या नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सरोजा पेंदाम,उपसरपंच प्रफुल नागुलवार,माजी सरपंच महेश मडावी,माजी उपसरपंच जगणाथ मडावी,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गावडे,श्रीकांत पेंदाम,रुपेश आत्राम,जयश्री आत्राम,शोभा सिडाम,गननिडा वनपाकला,महेश सिडाम,जयराम सिडाम,सचिन आलाम,दिवाकर सिडाम,सूरज पेंदाम,सचिन गणपुरवार,प्रशांत दहागावकर, प्रमोद कोडापे, सागर आत्राम,समया पेंदाम, मोनेश पेंदाम, शिपाई श्रीनिवास ऑइलवार श्रीनिवास राऊत,रामदास आत्राम,संदिप दुर्गे जिवन दुर्गे,दिलीप मडावी,समया पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह शिक्षकवृंद,प्रतिष्ठित नागरिक व समस्त आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील पुरुष-महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here