Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांची बोनालू पूजेला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांची बोनालू पूजेला उपस्थित

28
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही मन्नेपवार मोहल्ला येथे माता मंदिरात पांरपरिक पद्धतीने बोनालू व पूजा कार्यक्रम आयोजित केले आहे.आयोजित बोनालू पूजेला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कांकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून माता देवीच्या विधिवात पूजा अर्चना करून दर्शन व आशीर्वाद घेतले.येथील बोनालू,पूजा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झालं.

यावेळी सुधाकर तिम्मा,संतोष,संतोष बिट्टीवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,टिक्कू सल्लम,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here