Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन

45
0

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथील जय जगदंबा क्रीडा मंडळ गेदा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर या कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आवीस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

सदर”या”कब्बड्डी व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ- काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी – सहउदघाटक म्हणून आविसं एटापल्ली तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार आणि गेदा ग्रामपंचायतचे सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.

यावेळी उपस्थित अनिल करमरकर बाजार समिती संचालक,रमेश वैरागडे ग्रा.पं सदस्य गेदा,सौ.सरिता मट्टामी ग्रामपंचायत सदस्य गेदा,हरीश पदा माजी ग्रा.पं सरपंच गेदा,हरीश गावडे उपसरपंच देवलमरी,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य देवलमरी, प्रशांत तेलकुंटवार सचिव आ.वि.का.सह.संस्था गेदा,सोमजी गावडे,धर्मा मट्टामी,श्रीनिवास राऊत,नरेंद्र गर्गम,मुकेश पदा पो.पा. गेदा दसरू पदा गाव भुमिया,जगन्नाथ मडावी माजी उपसरपंच देवलमरी,मिलिंद भांडेकर,अरविंद गव्हारे, मंडळाचे अध्यक्ष संतोष कोरामी, उपाध्यक्ष अजय गावडे,सचिव अरूण पदा,चैतू पुंगाटी,शंकू पदा,कोषाध्यक्ष सादुजी पदा,अजय गुंदरू,कैलास पुंगाटी,दिनेश नरोटे,महेंद्र गोटा,दिवाकर कुळ्येटी,मंडळ : सर्वश्री – रवि कोंदामी,कालिदास कोंदामी,आकाश कोंदामी,नरेश गुंडरू,नानेश नरोटे,नामदेव गुंडरू,नितेश हलामी,सुरज नरोटे,राहूल गोटा,अनिल पदा,उमेश पदा,अशोक गावडे,रमेश गावडे, निखिल पुंगाटी,अजय बा.वडे,नागेश पदा,स्वराज पुंगाटी,संदिप गावडे,जाकेश गावडे,किशोर पुंगाटी,विजू गावडे,योगेश कुळयेटी,संतोष कुळयेटी,ईश्वर गावडे,अनिल पदा,सदाशिव पदा,रंजीत पुंगाटी,मंगेश गोटा,नानेश कोरामी,रोहीत कुळयेटी,राम कोरामी,रिखी कुळयेटी,रोशन पदा,निलेश पदा,करण पदा,राजू पदा,रोहीत पदा,सुरेश आलाम,रंजित गुंडरु,अंकुश गुंडरू,कुशवंत हलामी, प्रविण गुंडरू,दिनेश हलामी,महेंद्र मडावी,विक्की पुंगाटी,रोशन पदा,अंकुश पदा,आकाश पदा,विशाल पदा,अशोक गुंडरू,प्रविण गुंडरू,आशिष गोटा,राहूल पदा,अजय पदा,साईनाथ गावडे,गणेश गोटा,मोरेश्वर पुंगाटी,सम्मा हलामी,टिबु पुंगाटी,करण पदा,गुलशन भांडेकर,गणेश कुनघाडकर,अनिकेत कुंकलवार,अजय भांडेकर,उपेश नरताम,चंद्रकांत भांडेकरसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here