अहेरी : तालुक्यातील चेरपाल्ली येथील नागरिक नागेश अंगूवार यांची पत्नी यशोदा नागेश अंगूवार हिला काही दिवशी पूर्वी ऑपरेशन झाल्याने.हिला आता वर्धा ( Warda )जिल्ह्यात सवांगी येथील त्यांच्या उपचार सुरु आहे.नागेश अंगूवार यांच्या घरचा ( Home )परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना पुढील औषध उपचारासाठी अडचण बसत होती.
हि अडचण आदिवासी विध्यार्थी संघा – काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच.रुग्णांचे पती ( husband )नागेश अंगूवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील बोलवून त्यांचे अडचण जाणून घेऊन.त्यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
त्यावेळी अजयभाऊ म्हणले”कि”तुम्हाला तिकडे कोणत्याही अडचण आले तर मला संपर्क करण्यात यावी म्हणून अंगूवार परिवाराचे प्रमुख नागेश अंगूवार यांना सांगण्यात आली आहे.त्यावेळी त्यांनी अजयभाऊंची आभार मानले.
यावेळी मदत करतांना मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंगूवार परिवाराची नातेवाईक उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अंगूवार कुटुंबियांना आर्थिक