Home अहेरी आलापल्ली येथील सडमेक कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

आलापल्ली येथील सडमेक कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

28
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील युवा नागरिक योगेश सडमेक यांच्या मूललीच्या नवस कार्यक्रमाला आलापल्ली येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आल होते.या कार्यक्रमाची निमंत्रण सडमेक कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.

यावेळी रेखाताई हनमंतू मडावी,सतीश आत्राम माजी सरपंच आलापल्ली,दिलीप उईके,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्या,जगमोहन( चिंटू)आत्राम,यादव(रिंकू)आत्राम,जावेद पठाण,अमोल सडमेक,संदीप गेडामसह स्थानिक कार्यकर्ते तथा तसेच गावकरी गण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here