Home मुख्य बातम्या वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या युवकांला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक...

वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या युवकांला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

78
0

मुलचेरा : तालुक्यातील कोठारी येते जानेवारी 3 तारीखेला येथील युवक प्रवीण सन्याशी कडते हे वाघाच्या हल्यात गंभीर पणे जखमी झाले .आज आविसं काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मुलचेरा तालुक्यात दौऱ्यावर असताना तेथील कार्यकर्त्यांन कडून माहिती मिळताच.

कोठारी येथील प्रवीण कडते यांच्य घरी भेट घेऊन आस्तेने विचारपूस केले.त्यावेळी कडते नातेवाईकांनी आमच्या कडे औषध उपचारासाठी पैशाची अडचण भासत आहे म्हणून सांगितले असता.त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी त्या युवकांला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी कांग्रेस पार्टी गडचिरोली तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी,कालिदास कुसनाके ग्रा.पं.सदस्य,कु.रोशनी कुसनाके,प्रतिमा कडते ग्रा.प.सदस्य,माणिकराव सेडमाके अशोक येलमुले,तंटामुक्ती समिती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर,राजेश दुर्गे,ग्रा.पं.सदस्य,प्रदीप मडावी,सुरेश सिडाम,बंडू मडावी,प्रमोद गोडसेलवार,राकेश आल्लुरवार,कार्तिक डोके,सतीश निखाडे,रोहित कडते,माया कडते,गौरुबाई सेडमाके,सुमन कळतेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – कडते कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here