Home मुख्य बातम्या दुर्गम कुटुंबीयांना आदिवासी विध्यार्थी संघा कडून आर्थिक मदत

दुर्गम कुटुंबीयांना आदिवासी विध्यार्थी संघा कडून आर्थिक मदत

46
0

सिरोंचा : तालुक्यातील माणिक्यपूर येथील दुर्गम बनाय्या यांच्या घराला काल 4 वाजता अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीत जळून खाक झाली होते.दुर्गम कुटुंबियांचे प्रचंड नुकसान झाले होते.यांची माहिती आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक आत्राम व आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बनाय्या जनगम यांना ग्रामपंचायत पेंटिंपाका व लांबडपाल्ली आविसं कार्यकर्त्यांन कडून माहिती देतेच आविसंचे पदाधीकारी कार्यकर्त्यांनी घटनास्थाळी भेट देऊन दुर्गम कुटुंबियांना आर्थिक मदत केले.

आविसंचे ग्रामपंचायत पेंटिंपाका अध्यक्ष वासू सपाट,श्रीनिवास दुर्गम,सरली दुर्गम,मानेटी मधुकर,सपाट समय,प्रवीण अजमेरा,सतिश दुर्गम,अजमेरा चिना,अंतर्गम श्रीकांत,रवी दुर्गम,अजय कुमारी,रमेश कोंडागुर्ला,मचेंदर कुमारीसह आविसंचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here