अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील रेणुका आत्राम यांनी काल संध्याकाळी वेळी विषप्राशन घेतले होते.विष घेतलेल्या माहिती रेणुका आत्राम यांच्या आई वडिलांना व त्यांच्या नातेवाईकांना मिळतच त्या महिलांना तात्काळ पेरमिली ग्रामीण रुग्णालयात दाखल केली होते.डॉक्टरांनी उपचार करून अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते रेफर करण्यात आली होते.
सदर माहिती स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते धाव घेत डॉक्टरांची व नातेवाईकांची भेट घेऊन महिला रुग्णांची परिपूर्ण माहिती घेतले.उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी चेकअप करून त्या महिलांना चंद्रपूर रुग्णालयात रेफर करण्यात आली.
आत्राम परिवाराची परिस्थिती हलकीची असल्याने त्यांना औषध उपचारासाठी कंकडालवार यांनी आर्थिक मदत करत चंद्रपूर जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिले.त्यावेळी आत्राम परिवारातील समस्त नातेवाईकांनी अजयभाऊंची आभार वेक्त केले.दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हणले की’तिकडे कोणत्याही अडचण आले तर मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे आत्राम परिवाराला सांगितले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आत्राम परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.