मुलचेरा : तालुक्यातील गोमणी येते अविनाश शेंडे यांचे कनिष्ठ चिरंजीव शुभम / बंटी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टे येते मोरेशवर रामटेके यांची जेष्ठ कन्या यशस्वी / सोनल यांची विवाह राजुरा येथील ओम साईराम हॉल येते संपन्न झालं.
काल वरचा घरी स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला शेंडे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवर यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र शहा,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,कमलेश सरकार,रोहित गलबले सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,संजय बावणे,प्रफुल ओंडरे,प्रदीप झाडे,सुरज वंगावर,आकाश तुराणकर,श्रीकांत चौधरीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी गोमणी येथील शेंडे परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित