Home सामाजिक काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

17
0

मुलचेरा /अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील स्व.बिच्वु‌ आत्राम यांची कनिष्ठ कन्या वधू – बबिता मुलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथील गजानन शेळमाके यांचे द्वितीय चिरंजीव वर – मनोहर यांच्या विवाह वराचा मंडपात कोळसापूर येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,काँग्रेस मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोटेवार,मुलचेरा नगरपंचायतचे नगरसेवक उमेश पेळूकर,ऍड.अकुदारी,प्रमोद आत्राम,रवी झाडे,सुबोले मंडल,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here