Home अहेरी युवकांच्या सुदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

युवकांच्या सुदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

62
0

एटापल्ली : तालुक्यातील एकरा (बू) येथील जय सेवा क्रिडा मंडळ कबड्डी क्लब एकरा (बू)तर्फे कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केले असुन सदर कबड्डी सामन्यांचे उद्धघाटन समारोह काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व सहउद्धघाटक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष मा.हनमंतूजी मडावी यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एटापल्लीचे आविस ग्रामसभा तालुकाध्यक्ष काँग्रेस नेते नंदूभाऊ मट्टामी ,विशेष अतिथी म्हणून आविस तालुका सचिव काँग्रेस नेते प्रज्वलभाऊ नागुलवार गणेशभाऊ दासरवार,ग्राम पंचायत सदस्य नितेश नरोटे, नगरपंचायतचे नगरसेवक नामदेव हिचामी, कृ.ऊ.बा.सं. संचालक अनिल करमरकर, माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले, माजी पं.स सदस्य मंगेशभाऊ हलामी, माजी पं.स सदस्य सौ.संगीताताई धुर्वा, माजी सरपंच सौ मुन्नीताई धुर्वा, जेष्ठ नेते देवतळे काकाजी,अनिल पुंगाटी,रमेश धूर्वा, दळसू मितलामी, देवदा सरपंच केशरी तेलामी, साधू धुर्वा पो.पा., दुलसा पुंगाटी, माजी सरपंच साधू गावडे, कन्ना नरोटे, उपसरपंच बाळू आत्राम, रमेश वैरागडे, सोमजी गावडे, बरसू पुंगाटी, माजी ग्राप सदस्य वनिताताई तिम्मा, न.प.नगर सेवक प्रशांत गोडशेलवार ,माजी उपसरपंच कार्तिक तोगंम,स्वप्निल मडावी,नरेंद्र गर्गम, मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी सुरेश दुर्वा, नंदू मटामी, सतीश आत्राम, साधू गावडे, रावजी दोरपेटी, उमेश दुर्वा, ऋषी गोटा, नानेश दुर्वा, नरपत गावडे, मधुकर गावडे, सतीश आलम, अनिल पूगटि, शितल गावडे, ममता गावडे, शोभा दुर्वा, गीता गावडे, तारा कुरसम, मेघा पुंगाटी, काजल आत्राम,हिनाली आत्राम, संगीता गोटा, वैशाली दुर्वा वैशाली आलाम, गिता दोरपेटी,रूनी दोरपेटीसह मंडळांचे सदस्यगण आविस – काँग्रेस कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here