Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर

14
0

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत लाईनची पेस एक असल्याने येथील नागरिकांना विद्युत समस्या निर्माण झाले आहे.लाईन समस्यामुळे नागरिक एक एक दिवस अंधारात जोपा काढावा लागत होती.वांगेपल्ली कॉलनीतील समस्त नागरिक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची विद्युत समस्या बाबत सांगितले होते.

अजय कंकडालवार यांनी विद्युत महावितरण अधिकाऱ्यांकडे त्या विद्युत समस्या बाबत पाठपुरवा केले होते.अखेर कंकडालवार यांची पाठपुरव्याला यश मिळल्याने शेवटी वांगेपल्ली कॉलनीतील तीन पेस लाईन बनवण्याची कामाला सुरवात केले आहे.कॉलनीतील विद्युत लाईनची समस्या दूर झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच,सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कॉलनीतील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here