Home अहेरी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मोबाईल शॉप व जनरल दुकानाचे उदघाटन

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मोबाईल शॉप व जनरल दुकानाचे उदघाटन

17
0

अहेरी : विजयदशमी दिनानिमित्त येथील अक्षय बत्तूलवार यांचे नवीन मोबाईल शॉप व जनरल दुकानाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते थाटात पार पडला.

उदघाटन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी मोबाईल शॉप व जनरल दुकानाचे मालक अक्षय बत्तूलवार यांना मनोभावे शुभेच्छा दिले. अहेरी येथील अक्षय बत्तूलवार यांचे नवीन दुकानाचे उदघाटनप्रसंगी त्यांचे कुटुंबीय,मित्रमंडळी व परिसरातील नागरिक तसेच अजयभाऊ मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here