Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कब्बड्डी स्पर्धेचे...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन

58
0

मुलचेरा : तालुक्यातील कोपरअल्ली ( माल ) येथील जय बजरंगबली कबड्डी क्लब कोपरअल्ली तर्फे कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केली आहे.कबड्डी सामन्यांचे उद्धघाटन काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.डी.चौधरी साहेब ग्रामविस्तार अधिकारी आष्टी होते.विशेष प्रमूख अतिथी म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हनमंतूजी मडावी साहेब होते.

यावेळी उपस्थित आविस सल्लागार काँग्रेस नेते कवडुजी छल्लावार, मुलचेरा नगरपंचायतचे नगरसेवक उमेश पेळूरकर ,मुलचेरा नगरपंचायतचे नगरसेविका सौ.रेखाताई कुमरे,मुलचेरा नगर पंचायतचे नगरसेविका सौ.मोनाताई परचाके,काँग्रेस नेते कमलेश सरकार,रवि झाडे माजी उपसरपंच,सुबोल मंडल,कुणाल हलदार,प्रमोद गोठेवार,अहेरी न.प.नगर सेवक प्रशांत गोडशेलवार ,माजी उपसरपंच कार्तिक तोगंम,तालुका काँग्रेस अध्यक्षा मुलचेरा,निसार हकीम काँग्रेस तालुका अध्यक्ष अहेरी,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनुप नंदी,स्वप्निल मडावी,नरेंद्र गर्गम,सचिन पांचार्या,प्रमोद गोडशेलवार,जावेद खान,चिंकु आत्राम,रिंकू आत्रामसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here