अहेरी : सार्वजनिक महिला बतकम्मा मंडळ वेलगूर रोड,आलापल्ली तर्फे श्रवण जानपदा धूमधाम (तेलगू) आरक्रेस्ट्रा कालबृन्धम दिनांक 09 ऑक्टोबर 2024 वेळ सायं 7 :30वा आलापल्ली येथील संपन्न झालं आहे.अजय कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मंडळ ठिकाणी व महिला बतकम्मा...
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गाचे प्रतिष्ठापणा केले आहे.काल नवदुर्गा मंडळ येथे महाआरती कार्यक्रम आयोजित केले.आयोजित महाआरती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या...
अहेरी : तालुक्यातील मोद्दूमाडगू येथील बत्तकमा मंडळाला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेल...
अहेरी : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील खुदीराम बोस स्पोर्टींग क्लब खुदीरामपल्ली द्वारे भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केले आहे.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून पहिला पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष...
"बतकाम्मा"तेलंगणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतकम्मा उत्सवाची परंपरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील महिला जोपासत आहेत.पित्रूमोक्षा अमावास्येला सुरू होणार्या या सणाची दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगता केली जाते.हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून तेलंगणात मोठ्या उत्साहात साजरा करतात.बतकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडी वर विविध प्रकारची...
अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात...
मुलचेरा : तालुक्यातील शांतीनगर येते काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शांतीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुक बाबत तसेच...
अहेरी : तालुक्यातील नवेगाव वेलगूर येथे त्रीशक्ती युवा मंडळ नवेगाव कडून कोंबडा आला का गं बाई' हा नावाचा दंडार - संगीत कार्यक्रम बाजारवाडी नवेगाव भव्य पटांगणावर आयोजित केले आहे.सदर आयोजित दंडार कार्यक्रमचा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी...
अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शरदा व दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले जाते.मात्र सार्वजनिक...
अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या धरमपूर वार्ड मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.अहेरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या धरमपूर वार्डात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शारदा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळा...