अहेरी : तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून दीपकला ऑपरेशनसाठी पैसे ठेवले...
मुलचेरा : तालुक्यातील मुखडीटोला येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य युवकांनी घेऊ शकत नव्हते.आज येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.काँग्रेस अहेरी विधानसभा...
मुलचेरा : तालुक्यातील मोहुर्ली येथील बजरंगबली भजन मंडळाचे कलावंतांना भजन साहित्य खरेदी साठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी आपल्यापरीने आर्थिक मदत दिली.मोहुर्ली येथे गणेश उत्सव आणि दुर्गा नवरात्री...
अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.मुलचेरा तालुक्यातील मोहर्ले येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शरदा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळा ठिकाणी दांडिया,दांडर,संगीतसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते.मोहर्ले मंडळाचे पदाधिकारी...
अहेरी : तालुक्यातील खमणचेरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकूलगुडम येथील लगु पाठबंधारे तलाव आहे.कंत्राटदारांनी विना परवानगीने पाणी सोडल्याने शेतकऱ्याचे उभे पिक नष्ट होऊन अतोनात नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे त्या लगू पाठबंधारेतील पाणी परिसरातील नागरिक शेतात वापरून धान पिकवत होते.धान...
मुलचेरा : तालुक्यातील कुंदरमपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( अजित पवार गट ) व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केले.या पक्षप्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( अजित...
अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक इमाम मामू यांचा मुलगा अप्पूभाऊ यांचा लग्न आज अहेरी येथे पार पडले आहे.सदर विविध सोहळ्याला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून नवं...
अहेरी : काँग्रेसनेते व माजी जि.प.सदस्य तथा अजय कंकडालवार यांचे खंदे समर्थक श्री.अजय नैताम यांचा मुलीचे काल बारसा कार्यक्रम आयोजित केले.आयोजित बारसा कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार तसेच...
सिरोंचा : वासियासाठी आनंदाची बातमी आहे गडचिरोली जिल्यातील सिरोंचा पाणीपुरवठा योजनेसाठी प्राणहिता नदी पात्रातून पिण्याचे पाण्यासाठी 0.८७द.ल.घ.मी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे.या योजनेचा लाभ थेट सिरोंचा वासीयांना होणार असून पाणी समस्या कायमचे सुटणार आहे...
भामरागड : येथील सार्वजनिक स्मशानभूमी जवळ अद्याप कोणत्याही प्रकारचे सोयी- सुविधा करण्यात न आल्याने एखाद्या इसमाच्या मय्यतीच्या वेळी नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागतं आहे.म्हणून भामरागड येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांची आज...