येणाऱ्या विधानसभा जि.प-पं.स निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँगेसचा उमदेवार निवडून आणणार

0
सावली : आगामी विधानसभा जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण अहेरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी भक्कमपणे परिश्रम घेणार असे प्रतिपादन काँग्रेसनेते...

अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, वेळेवर जेवणच मिळत नसल्याची ओरड

0
अहेरी : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे आधीच धिंडवडे उडाले असतांना आता पुन्हा अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होतांना दिसून येत आहे. रुग्णांना वेळेवर जेवण...

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त राजाराम येथील वृक्षारोपण तसेच विध्यार्थ्यांना पेन बुक वाटप

0
अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त...

काँग्रेसनेते अजयभाऊ यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी शहरातील विविध कार्यक्रम

0
अहेरी : येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती,गोरगरीब जनतेच्या आधारवड अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी...

कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे

0
गडचिरोली : अहेरीला जिल्हास्थानाचा दर्जा देण्यात आला असला तरी अद्याप या ठिकाणी असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार प्रदान करण्यात आले नाही.याशिवाय अहेरी शहरात ले-आऊट...

कंकडालवार यांच्या  मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा : सरकार आंदोलनाची दखल घेत नाही

0
मुंबई : जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार,हे पाच दिवसांपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली समोर उपोषणाला बसले आहेत.अजूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही.शासनाचा कोणताही...

अनधिकृत ले-आऊटचा गोरखधंदा,अहेरीतील कामांची चौकशी करा : माजी जि.प.अध्यक्ष बसले उपोषणावर

0
गडचिरोली : जिल्ह्यातल्या अहेरी येथे काही वर्षांपासून अनधिकृत ले-आऊटचा गोरखधंदा सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती...

अहेरी उपविभातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना नित्कृष्ट दर्जाचे जेवण

0
अहेरी: उपविभागातील अहेरी, भामरागड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.रुग्णांना देण्यात येणारे जेवण अर्धवट...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बसले जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला

0
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी...

प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन

0
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे.सदर...