WHAT'S NEW
सिरोंचा तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करा;अन्यथा ताला...
ACCESSORIES
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून अपघातग्रस्त वनपाकलवार कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक मदत
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली मृतक रिजवान शेख कुटुंबाची सांत्वन
WINDOWS PHONE
महागाव येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक...
LATEST ARTICLES
अशोकभाऊ येलमुले यांना पुष्पगुच्छ देऊन अजय कंकडालवार यांनी दिले शुभेच्छा
अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोकभाऊ येलमुले यांच्या आज वाढदिवस असून.येलमुले यांच्या वाढदिवस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते कार्यकर्ते समवेशत केक कापून साजरा करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी अशोकभाऊ येलमुले यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी अजय नैताम...
सिरोंचा तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करा;अन्यथा ताला ठोको
सिरोंचा तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याची मागणी मा.जिल्हाधिकारी यांना मा.तहसीलदार सिरोंचा यांचे मार्फत करण्यात आले.सिरोंचा तालुक्यातील सामान्य जनतेचा वतीने व कांग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने, आपले लक्ष तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित व जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांकडे वेधावे असे आम्हाला वाटते. अनेक वेळा प्रशासनाकडे या समस्यांबाबत निवेदने सादर करण्यात आली.चर्चा करण्यात आली, परंतु...
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित…!
सिरोंचा : तालुक्यातील वेंकटापूर(बामणी) येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते स्व.समय्या कुळमेथे यांचे दिनांक 19 जूनला आकस्मिक दुःखद निधन झाले होते.29 जूनला त्यांच्या तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.आयोजित तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून कुळमेथे कुटुंबाचा सांत्वन केले.यावेळी बानाय्या जनगम तालुका...
गरिब कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तत्काळ मदतीचा हात
भामरागड : तालुक्यातील परायणार गावातील संजना सुभाष महाका (वय 15) या युवतीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रेफर करण्यात आले.मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी संजनाचा मृत्यू घोषित केला.महाकाल कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असून,मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठीही त्यांना वाहतुकीची मोठी अडचण भासत होती.याबाबत लक्ष्मीकांत भोगामी यांनी...
येलचीलजवळ भीषण अपघात : काळे दाम्पत्य गंभीर जखमी, चिमुकल्यांचा मृत्यू – अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात
एटापल्ली : तालुक्यातील येलचील गावाजवळ आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या या अपघातात काळे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन चिमुकली मुले – तीन वर्षांची आरोही आणि काही महिन्यांचे पावली बाळ – यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.विशाल काळे व त्यांच्या पत्नी शीतल काळे हे कुटुंबासह एटापल्ली येथून काही कामानिमित्त दुचाकीने जात होते....
मासेमारीसाठी गेलेल्या मुत्तापूर येथील अनंतू मडावी बेपत्ता…घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घेतली घटनास्थळी धाव
अहेरी : तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मुत्तापूर येथील रहिवाशी अनंतू वारलू मडावी ( वय 55 वर्षे ) यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिनानदीत नेहमी प्रमाणे आजही मच्चीमार करण्यासाठी गेले होते,परंतु तिथून सदरहू व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.मासेमारी करतांना पाण्यात तोल गेल्याने सदरहू व्यक्ती वाहून घेल्याची शंकाही व्यक्त होत आहे.अहेरी भागात मागील तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस...
अहेरीत काँग्रेसकडून अजयभाऊ कंकडालवारांची ‘स्थानिक’ निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
सिरोंचा : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर राज्यसरकार व निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी सरसावले असून यात गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणु्कांचाही समावेश आहेत.सध्य परिस्थितीत गडचिरोली जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर प्रशासक राज सुरु आहेत.जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्याने यासाठी सर्वपक्षीयांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहेत.यात राष्ट्रीय काँग्रेस...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलापल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
एटापल्ली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली येथे एटापल्ली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.या बैठकीला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.तालुक्यातील स्थानिक विकास आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करताना कंकडालवार यांनी...
ग्रामीण भागातील कोणीही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये : अजय कंकडालवार
अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी १ ली च्या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक व पुष्पगुच्छ देवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक विध्यार्थ्यानी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावी,आपल्या परिसरातील आजूबाजूला कोणीही विध्यार्थी शिक्षणा पासून वंचित असेल तर,गावातील शाळेचे शिक्षकांना याची माहिती...
सिरोंचा येथील मन्नेवार समाज भवनाच्या संरक्षक भिंतीसाठी नगर पंचायत तर्फे १० लाखांचा निधी मंजूर; नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते भूमिपूजन
सिरोंचा : येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मन्नेवार समाज भवनाच्या संरक्षण भिंतीसाठी नगर पंचायत सिरोंचा तर्फे १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज दिनांक 22 जून 2025 रोजी नगर पंचायतचे उपाध्यक्ष मा. बबलू पाशा यांच्या हस्ते पार पडले. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यात सहभाग नोंदवला.सदर निधीचा वापर समाज भवनाच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत...