Home राजकीय ना.विजयभाऊ वडेट्टीवार काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित सभा संपन्न

ना.विजयभाऊ वडेट्टीवार काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित सभा संपन्न

21
0

अहेरी : तालुक्यातील भुजरंगरावपेठा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडिया / महाविकास आघाडीचे अधिकृत उमदेवार डाॅ.नामदेवराव किरसान साहेबांचा निवडणुक प्रचार सभा आयोजित केली आहे.

या प्रचारसभा महाराष्ट्रा विधानसभाचे विरोधी पक्ष नेते,माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार ना.विजयभाऊ वडेट्टीवार आणि काँग्रेसनेते आघाडीचे उमदेवार नामदेवराव किरसान,काँग्रेसनेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित सभा पार पडले आहे.

प्रचार सभेत महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना सांगितले की’भविष्यात काँग्रेस पार्टी व आघाडी सत्तेत आल्यास आपल गाव आणि संपूर्ण जिल्हाचे विकास होऊ शकते.म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावातील प्रत्येक मतदारांना सांगून आघाडीचे उमेदवाराला मतदान करण्यासाठी प्रचार करण्यात यावी.आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रचार करण्यात यावी म्हणून महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या सभेला अजय नैताम माजी जि.प.सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्य,सुरेखा आलम माजी उपसभापती,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,स्वप्नील मडावी,राकेश सडमेक,सचिन पांचार्या,प्रमोद गोडसेलवार,रझाक पठाण,निषार हकीमसह परिसरातील आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here