अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर वरगंटीवार यांची आज दुःख निधन झाला आहे.या दुःख निधन वार्ता येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळतच वेळेचे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी देवलमरी येथे जाऊन येथील मृत्यूक वरगंटीवार परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अध्यक्ष शंकर आत्राम,ग्रामपंचायत सदस्य महेश लाकूर,माजी सरपंच गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,संजय गोंडे,प्रमोद गोडसेलवार बायक्काताई तुम्मावार,नरेश गर्गमसह आदी उपस्थित होते.