Home आलापल्ली पेंपकवार नामकरण सोहळ्याला कंकडालवार दामपात्यांचे उपस्थित

पेंपकवार नामकरण सोहळ्याला कंकडालवार दामपात्यांचे उपस्थित

65
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठीत व्यापारी वक्ते संदेश सुनील पेंपकवार यांची मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रम आयोजित केली होती .या चिमुकुल्या बाळाचे नामकरण सोहळ्याला आविसं काँग्रेसचे युवा नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेत्या अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त वनसंवरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित राहून.त्या चिमकुलीला भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,कुषाल पेंपकवार,अनिल पेंपकवार,सुनील पेंपकवार,प्रसन्न पेंपकवार,अनिल पेंपकवारसह प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचर्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here