Home राजकीय एटापल्ली येथील होणाऱ्या जाहीर सभेला विजय वाडेट्टीवारसह तेलंगणातुन या मंत्र्याच्या उपस्थित राहणार...

एटापल्ली येथील होणाऱ्या जाहीर सभेला विजय वाडेट्टीवारसह तेलंगणातुन या मंत्र्याच्या उपस्थित राहणार : कंकडालवार यांची माहिती

43
0

गडचिरोली : महाराष्ट्रा विधानपरिषद विरोधी पक्षा नेते व काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री – ब्रम्हपुरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार आणि तेलंगणा राज्याचे मंत्री सित्तक्काताई तानाश्री दानसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत..

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडिया आघाडी घटक पक्ष्याचे अधिकृत तडफदार उमेदवार
डॉ.नामदेवराव किरसान यांची जाहीर प्रचार सभा
दिनांक.08/04/2024 ला आयोजित केली आहे.तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.

स्थळ.जिल्हा परिषद शाळा एटापल्ली
वेळ : ठिक 11 वाजता

आयोजक : काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,रमेशजी गंपावार काँग्रेस तालुका अध्यक्ष एटापल्ली,नंदूभाऊ मट्टामी अध्यक्ष आविसं महाग्रामसभा एटापल्ली,प्रज्वल नागुलवार काँग्रेस तथा आविसं सचिव एटापल्ली यांनी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here