Home राजकीय #प्रचार अंकिसा परिसरात अपक्ष उमेदवार हणमंतु मडावी यांचा प्रचारार्थ ठिकठिकाणी कॉर्नर सभा...

#प्रचार अंकिसा परिसरात अपक्ष उमेदवार हणमंतु मडावी यांचा प्रचारार्थ ठिकठिकाणी कॉर्नर सभा संपन्न : सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न

10
0


सिरोंचा : आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार हनमंतु गंगाराम मडावी यांच्या प्रचारार्थ सिरोंचा तालुक्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभेच आयोजन करण्यात आलं.या सभाना नागरिकांची उत्सुपूर्द प्रतिसाद लाभत आहेत.

            आज आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात आविसंचे नेते,सिरोंचा बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला यांनी अंकिसा परिसरातील डोरआर टू डोरआर प्रचारासह कॉर्नर सभा घेण्यात आली आहे.या सांभाना येथील नागरिकानी प्रचंड प्रतिसाद दिले.

                      आज पर्यंत आपला अहेरी विधानसभा मतदारसंघतुण अनेक मंत्री,आमदार होऊन घेले मात्र आपल्या विधानसभा क्षेत्रातील रस्ते,वीज,पाणी समस्यासह अशी अनेक समस्या आपल्या समोर उभे ठेवून आहे.या सर्व समस्यांचे निराकरण करणारे वेक्ती म्हणजे आपला *अज्जूभाऊ* म्हणून येत्या 20 नोव्हेंबरला आपण सर्वांनी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे अपक्ष उमेदवार हणमंतु मडावी यांच्या 12 क्रमांकवार असलेल्या *रोडरोलर* या बोधचिन्ह समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्यात यावी अशी आविसंचे जेष्ठनेते मल्लिकार्जुन आकुला येथील नागरिकांना आवाहन आणि विनंती केले.

यावेळी ललिता सल्ला माजी उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम,सिरोंचा नगरपंचायतचे बांधकाम सभापती मारुती गणपूरवार,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुलासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here