अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील रहिवाशी रवींद्र आलम यांची दुखत निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून आलम कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,हरीश गावडे उपसरपंच ग्रामपंचायत देवलमरी,प्रमोद आत्राम,संदीप दुर्गे,अजय आत्राम,दिलीप मडावी, रमेश आलाम,सुधाकर आलाम,वनिष आलाम,राजू सिडाम,मधुकर आत्राम,विजय सोयाम,शंकर तोर्रेम,बंडू दुर्गे,श्रीनिवास राऊत,सचिन पंचार्यसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.