अहेरी : तालुक्यातील महागाव येथील रहिवासी देवाजी चौधरी यांच्या मूत्यू झाले होते.आज त्यांच्या तेरवी कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं’भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी चौधरी कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्या परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पप्पू हकीम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,श्रीनिवास आलम,गणेश चौधरी,मधुकर आत्राम,पोच्च गेडाम,सत्यनारायण मेश्राम,बारीकराव तलांडे,रामदास पेदारम,राजू दुर्गे,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह आदी उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला...