Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आदिवासी विविध सहकारी संस्थाचे उपकेंद्र अहेरी...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आदिवासी विविध सहकारी संस्थाचे उपकेंद्र अहेरी येथील धान खरेदीला प्रारंभ

34
0

अहेरी :आदिवासी विविध कार्यकारी संस्थे मार्फत यंदाच्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरु करण्यात आली आहे.”या”धान खरेदी प्रारंभ आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते खरेदी उदघाटन करण्यात आली आहे.त्यावेळी स्थानिक नागरिकांनी अजयभाऊंची पुष्प गुच्छ देऊन स्वागत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती भास्कर तलांडे, अशोक येलमुले,सायलू मडावी सरपंच खमणचेरू, मडावी सरपंच वांगेपल्ली, नांदुभाऊ मटामी आ.वि.स.तालुका अध्यक्ष एटापल्ली,कल्पना मडावी ग्रा.प. सदस्य,महेश गुप्ता सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी,महेश गद्देवार निरीक्षक कृ.उ.बा.स.अहेरी, नामदेव देवतळे,साइनवार,कासनगोट्टूवार, वेलादी साहेब,हिवरकर साहेब जि.डी. सी.सी.बँक अहेरी,तुकडे साहेब इंदाराम,चिमरालवार साहेब,हिमाकर सडमेक आ.वि.का.सचिव देचिलपेठा, चिंनू सडमेक,,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम, आ वि का आलापल्ली सचिव महेश गड्डमवार, तोटीवारसह स्थानिक आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here