Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आर्थिक साक्षरता – डिजिटल कार्यक्रमाला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आर्थिक साक्षरता – डिजिटल कार्यक्रमाला उपस्थित

65
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील राष्ट्रीय कृषी – ग्रामीण विकास बँक – गडचिरोली डिस्ट्रीक्ट को.ऑफ.बँक लि.यांचे संयुक्त विद्यमाने घरघर के सीसी अभियान आर्थिक साक्षरता – डिजिटल कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

त्यावेळी अजयभाऊंनी नागरिक मार्गदर्शन करतांना सांगितले”कि”आपण विविध कर्ज भागवण्यासाठी पैसचे बचत करत असतो.तर ते बँकेतच करावी ते योग्य ठिकाणी केलेले माहिती बँके कडून मिळत असतो.बचत खातला व्याज दर कमी असतो.बँकेत ज्येष्ठ नागरिकांना एक टक्क व्याज जास्त मिळतो बँकेत वेगवेगळ्या कर्ज योजना आहे.

शेतीसाठी सोसायटी मार्फत कमी व्यादरात कर्ज उलब्ध केला जाते.असे अनेक योजनेसाठी कर्ज देत जातो तसेच उत्पादक व्यवसायसाठी जिल्हा मध्वर्ती बँके कडून कर्ज देण्यात येते.कर्ज घेतल्यावर कर्ज परत पेड वेळेत कराने गरजे आहे.बँक आपला धरात आले.

बँके मार्फत असे अनेक योजना राबविल्या जातात.मोबाईल वरून इतरांच खात्त्या पैसे पाठवू शकतो पूर्ण माहिती घेवूनच व्यवहार करावे अशी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.

माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ग्रा.प.उपसरपंच वैभव कंकडालवार,माजी सरपंच तथा विधमान ग्रा.प.सदस्य गुलाबराव सोयाम,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद पेंदाम,माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे,प्रल्हाद पेंदाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,हिरवकर साहेब,काळबाधे साहेब,गडमवार साहेब,हिमरकर साहेब,साईनवार आलापाल्ली संस्थ संचालक,राऊत साहेब,किशोर वाघाडे,रवींद्र करमे,हरिष गावाडे,जयराम आत्राम,फकीर पेंदाम,लालू मडावी,बाजीराव गावडे,नामदेव आत्राम,श्रीनिवास कोत्तावडलावार,बिच्चू मडावी,चुक्का पेंदाम हनुमंत राऊत,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्रामसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here