Home आलापल्ली वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्न यांनी दिली खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क...

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्न यांनी दिली खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कार्यालयाला भेट

42
0

आलापल्ली : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णी यांनी आलापल्ली येथे खबरदार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयाला आज भेट दिली.यावेळी त्यांनी खबरदार महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या माध्यम क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल कौतुक केले.माध्यम समूह हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते टिकवण्यासाठी खबरदार महाराष्ट्र सारखे न्यूज चॅनल अविरत कार्य करत आहेत त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी प्रतिपादन केले यावेळेस खबरदार महाराष्ट्रचे संपादक विशाल वाडके यांच्याकडून कार्याची माहिती सांगितली यावेळेस कार्यालयात खबरदार महाराष्ट्राचे पत्रकार आणि इतर पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here