अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी येथील दामोदर सिडाम यांनी नुकतेच नविन घर बांधकाम केले असून.त्या नवीन घराचे गृह प्रवेश पूजन चा कार्यक्रम आयोजित केले होते. सदर गृहप्रवेश पूजन च्या कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून भेट वस्तू देऊन सिडाम कुटुंबियांना शुभेच्छा दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,पत्रकार अशोक पागे,राकेश सडमेक,विनोद रामटेकेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच सिडाम कुटुंबातील सदस्य उपस्थित होते