Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते चहा...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते चहा दुकानांचे उदघाटन

54
0

अहेरी : तालुक्यातील खमनचेरू ग्रामपंचायतचे सदस्य शमाताई राकेश बारसगडे यांनी दिवाळी शुभ मुहूर्त वेळी अहेरी येथील वॉर्ड नंबर 5 छत्रपती शिवाजी महाराज चौक – बँक ऑफ महाराष्ट्र समोर अव्वल चहा दुकानांचे नुकतेच उदघाटन संपन्न झालं.सदर उदघाटन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती यांच्या शुभ हस्ते उदघाटन संपन्न झाला.

माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,खामनचेरू ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश पेंदाम, किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,खमानचेरू ग्रामपंचायत सरपंच शायलू मडावी,दीपक कूसनाके,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,नरेश गर्गम,राकेश सडमेकसह बारसागडे परिवार तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here