सिरोंचा : तालुक्यातील मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका गावाजवळ नॅशनल हायवे ६३ महामार्गावर अपघातेची घटना घडली आहे.दुचाकीने जात असताना महामार्गावर नियंत्रण सुटून ही घटना घडली आहे.घटनेत पेंटीपाका गावाचे युवक – मालय्या सुदुला,वय – 30, वेंकटेश पिट्टाला , वय 33,गोवर्धन पिट्टाला, वय – 30 यांचे जखमी झाली आहे.
ही घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते – किरण वेमुला यांना मिळताच जखमी झालेल्या युवकांना उपचारासाठी पेंटीपाका आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.त्या जखमी युवकांची उपचारासाठी पेंटीपाका रुग्णालयात सुरू आहेत.त्यावेळी मूलकला मदत फाउंडेशनचे अध्यक्ष – सागर मूलकला,राजकुमार मूलकला, गावकरी – राजेश गौतम, यांच्या सह महिलांची उपस्थिती होते.