Home राजकीय आविसंचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा सिरोंचा तालुका दौरा कार्यक्रम

आविसंचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा सिरोंचा तालुका दौरा कार्यक्रम

40
0

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा 12/12/2023 बुधवार”ला”सकाळी सिरोंचा तालुका दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून यावेळी तालुक्यातील समस्या जाणून घेणार आहे.तरी सिरोंचा तालुक्यातील सर्व आजी – माजी सरपंच – उपसरपंच – सदस्य – नगराध्यक्षा – उपाध्यक्ष – नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे विनंती करण्यात येत आहे.

स्थाळ : PWD.विश्रामगृह(रेस्ट हाऊस) सिरोंचा
वेळ : 10 : 30

बैठक आयोजक – आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार सिरोंचा तालुका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here