Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून अबनपल्ली येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून अबनपल्ली येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत

93
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील काल सायंकाळी झालेल्या मुसळदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचा तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणे नुकसान झाले आहे.असुन वादळी वाऱ्यामुळे तालुक्यांतील व्येंकटरावपेठा ग्रामपंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपल्ली गावा नागरिकांचे घराचे मोठ्या प्रमाणे नुकसान झाले असल्याने.आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी अबनपल्ली येते जावून नुकसान ग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत केली असुन अबनपल्ली येथील नुकसान ग्रस्त नरेश कुमराम तुकाराम मडावी,सोमा मडावी,व्येकटेश आत्राम,विनोद सडमेक,बुधा लालू सडमेक,संन्याशी सडमेक,चपतराव मडावी,भैय्याजी मडावीसह आदि कुटुंबाना मदत केली आहे.

यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,मीनाताई गर्गम ग्रा.प.सदस्य व्येंकटरावपेठा,शामराव राऊत माजी उपसरपंच,केशवराव सडमेक,अनमोल सडमेक,सुनीता गर्गम,दिंगाबर गर्गम,नरेंद्र गर्गम,नरेश कुमराम,लक्ष्मण सडमेक,संपत मडावी,पेंटा मडावी,राकेश सडमेक,विनोद सडमेक,राजू सडमेक,पुणेश मडावी,संतोष कुमराम,सुधाकर कुमराम,रवी सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here