Home सिरोंचा आविसं – काँग्रेस नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी या कुटुंबियांना...

आविसं – काँग्रेस नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी या कुटुंबियांना सांत्वन

63
0

सिरोंचा : येथील मुस्लिम समाज शांती समितीचे अध्यक्ष तथा टीव्ही 9चे प्रतिनिधी एम.डी.इरफान यांच्या आई अल्प आजाराने निधन झाले होते.ही माहिती आविसं – काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांकडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच येथील एम.डी.इरफान यांची निवास्थानी भेट देत.या कटुंबियांना हस्तेने विचारपूस करून सांत्वन केली.

यावेळी आविसंचे नेते शंकर मंदा,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी,नेते मल्लिकार्जुन आकुला,सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवजी,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरजा गावडे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,लक्ष्मण बोल्ले,माजिद आलीसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here