Home आलापल्ली आलापल्ली येथे बाबा सैलानी यांच्या उर्स महोत्सवात जिल्हा अध्यक्ष हानमंतू मडावी यांची...

आलापल्ली येथे बाबा सैलानी यांच्या उर्स महोत्सवात जिल्हा अध्यक्ष हानमंतू मडावी यांची उपस्थिती

6
0

आलापल्ली : येथे बाबा सैलानी यांचा प्रसिद्ध दर्गा असून दरवर्षी याठिकाणी उर्स चा महोत्सव साजरा करण्यात येतो.या उर्सला विदर्भ,छत्तीसगड सह तेलंगाणा वरून भाविक येथे येऊन चादर चढवून पूजाअर्चा करत असतात.काल सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबांनी उपस्थित राहून बाबा सैलानी यांच्या दर्ग्यात चादर चढवून पूजाअर्चा करून आशीर्वाद घेतले.

यावेळी या’उर्स महोत्सवाला स्वप्नील मडावी,चिंट्टू आत्राम,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here