Home सामाजिक कॅन्सर ग्रस्त महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत

कॅन्सर ग्रस्त महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत

87
0

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील श्रीमती.सुभद्रा बानेश सोदारी काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहेत.रुग्णालयातील सर्व खर्च निशुल्क करण्यात येईल परंतु लागणारे मेडिकाल मधून औषधी घेणे हे त्यांना शक्य होत नसल्याची माहिती गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतच आज त्यांच्या गावातील त्यांना भेट घेऊन.कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती.सुबध्रा बाणेश सोदरी यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे गावातील नागरिकांना व रुग्णना सांगितले

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक, ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे,रामचंद्र रामटेके,तेजराज दुर्गे,दासू कांबळे,विलास बोरकर,लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह गावातील नागरिक व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here