Home सामाजिक गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले आर्थिक मदत

गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले आर्थिक मदत

58
0

अहेरी : अतीदुर्गम भागातील कोरेली(बु) या गावचे जेष्ठ कार्यकर्ते महारु गावडे हे दुर्धर आजाराने ग्रस्त झाले त्यांच्या ऊपचाराला फार मोठा खर्च लागत होता हे राजे साहेबांना कळल्यानंतर राजे साहेबांनी त्यांना बोलावुन आस्थेने विचारपुस केली व मोठी आर्थीक मदत सुध्दा केली.एकनिष्ठ कार्यकर्त्यांची तेवढ्याच आपुलकीने काळजी घेणारे राजे साहेबांसारखे दुसरे नेते मिळणे आजच्या काळात कठीणच आहे.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कोरली येथील गावकरी उपस्थित होते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here