अहेरी : तालुक्यातील संड्रा येथील गावडे सर यांच्या पुतण्या विशाल व्यंकटी गावडे यांच्या आज अचानक दुःख निधन झालं या दुःख निधन चे वार्ता मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेच विलंब न करता संड्रा येथे जाऊन येथील मृत्युक गावडे कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून आर्थिक मदत केल.यावेळी नंदाजी मडावी,वसंत तलांडे, इंदाराम ग्रां.पं चे सरपंच वर्षाताई पेंदाम,प्रल्हाद पेंदाम,बाजीराव गावडे सर,मिनाबाई तलांडे, शंकर सिडाम,विनोद येरमा,राजू सडमेक,सुखदेव पेंदाम,जनय्या सामेर, विजय लंगारी,मंगाजी मडावी, मारोती तलांडे,देवाजी पेंदाम,जगनाथ पेंदाम,अविनाश गेडाम,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.