Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते डान्स...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते डान्स कार्यक्रमाचे उदघाटन

59
0

नूत्य”ही”आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला.नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो.या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतःभोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली”त्या”नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.

मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुर्गा व शारदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.काल मुलचेरा येथील सार्वजनिक शारदा मंडळ तर्फे डान्स कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सदर डान्स कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सार्वजनिक शारदा मंडळ गोमणी येते भेट देत देवीचे विधिवत पूजा अर्चना करून डान्स पोग्रॅम कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी यावेळी ग्रामपंचायत गोमनीचे उपसरपंच साईनाथ चौधरी,पोलीस पाटील गोमनी पि एम चौधरी,ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे,लक्ष्मीकांत गरतुलवार, माजी सरपंच गोमनि शंकर वंगावार,माजी सरपंच देवाजी दिवाटीवार,सामजिक कार्यकर्ते अजय विरमालवार,नरेंद्र गर्गम,सामजिक कार्यकर्ते नारायण दिवटीवार,ग्रामपंचायत सदस्य गोविंदपुर,सरोजित हलदर,सेवानिवृत्ती शिक्षक येलमुलवार सर,सामजिक कार्यकर्ते निलेश भाऊ ओलालवार,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह सार्वजनिक शारदा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here