Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा मार्गदर्शनाखाली अहेरी तहसीलदार साहेबांना निवेदन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा मार्गदर्शनाखाली अहेरी तहसीलदार साहेबांना निवेदन

8
0

अहेरी : वनहक्क जमीनीची पट्टे 2012 मध्ये मिळले परंतु आतापर्यंत त्या पट्ट्याचे 12 वर्षी होऊन सुद्धा सातबारा तयार करून न मिळल्याने पीकवलेली कडधान्य सोसायटी महामंडळही घेण्यासाठी तयार नाही तसेच कोणत्याही योजनाचा लाभ सुद्धा घेता येत नाही.तरी आपल्या स्तरावरून सातबाराची चौकशी करून 12 वर्षा अगोदर मिळलेले वन जमीन पट्टे मिळले असून त्यांची लवकरत लवकर सात बारा तयार करून देण्यात यावी अशी गील्हा गावडे,चमरू आत्राम,मंगो तलांडे,सुरेश मडावी,रामजी आत्राम,गिल्ला आत्राम,बोड्डा आत्राम,मनोज आत्राम,लाली आत्राम,रुपी गावडे,रामजी मडावीसह वेलगूर परिसरा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थित तहसीलदार साहेबांना निवेदन सदर करण्यात आली.

आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगमसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here