Home अहेरी एटापल्ली – मुलचेरा येथे काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे मेळावा संपन्न

एटापल्ली – मुलचेरा येथे काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे मेळावा संपन्न

53
0

गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली व मुलचेरा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळावा कार्यक्रम संपन्न झाली.या मेळाव्याला विधानसभा क्षेत्रतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहेरी विधानसभेतील राजेशाही उलथून पाढून लोकशाही टिकविण्यासाठी’आगामी लोकसभा व विधानसभा निवडूक जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्यायाकरिता एटापल्ली – मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आला.यावेळी सर्व कार्यकर्त्यां‍नी एक दिलाने काम करण्याची सूचना आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बैठीकस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,माजी आमदार पेंटारामजी तलांडी,प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते,महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते,महिला काँग्रेस अध्यक्ष कविताताई मोहरकर,काँग्रेस नेते हसनलभाई गिलानी,LDM प्रमुख लताताई पेदापल्ली,अनु.जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी,परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार,डॉ.अब्दुल (पप्पू) हकीम,सगुणाताई तलांडी,महिला तालुकाध्यक्ष तारा गावडे,किसन हिचामी,मुस्ताक हकीम,निताताई तलांडी,रज्जाक पठाण,लोकेश गावडे,प्रज्वल नागूलवार,कार्तिक तोगम,प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here