Home मुख्य बातम्या आविसं – कॉंग्रेसच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने नागेपल्ली येथील अतिक्रमण काढण्यास...

आविसं – कॉंग्रेसच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने नागेपल्ली येथील अतिक्रमण काढण्यास सुरूवात

52
0

ग्रामपंचायत नागेपल्ली येथे स्मशानभूमी च्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे.

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत स्मशानभुमी होती.मात्र काही नागरिकांनी त्या जमीनीवर अतिक्रमण केल्याने दहन दफन साठी नागरिकांना अडचण जात होती.दरम्यान यावेळी आविसं काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतु जी.मडावी यांनी ग्रामपंचायत नागेपल्ली येथे स्मशानभूमीची जमीन खुप असून काही नागरिकांनी त्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे व दुकाने उभी केली.

म्हणून स्मशानभूमी त दहन दफन साठी जागा अपुरी पडत असल्याने ग्रा.प.नि काही दिवसा अगोदर नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमण काडत नसल्याने अतिक्रमण ठिकाणी भेट देत नागरिकांशी चर्चा करीत अतिक्रमण दारक नागरिकांना आपण शासन दरबारी विषय मांडून आपल्याला घरे बादण्यासाठी योग्य जागेची मागणी करू.असे समजवण्याचे प्रयत्न केले.तसेच नागरिकांनी सहकार्याची भुमिका बजावली व आविस व कॉंग्रेसच्या सरपंच,उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने पोलीस प्रशासन व वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत अतिक्रमण काढण्यात येत आहे.त्यामुळे आता ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत स्मशानभुमी साठी जागा मिळेल म्हणून नागरिकांन मध्ये आनंद असल्याचे दिसत आहे.

यावेळी उपस्थित लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली,रमेश शानगोंडावार उपसरपंच नागेपल्ली,करिश्मा आत्राम ग्रा.प.सदस्य नागेपल्ली,बेबीताई मंडल ग्रा.प.सदस्य नागेपल्ली,,अशोक रापेलीवर,प्रशांत गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी,सरोज दुर्गे माजी सरपंच नागेपल्ली,स्वप्नील मडावी सामाजिक कार्यकर्ते,कार्तिक तोगम उपसरपंच ग्रा.प.मरपल्ली,संतोष अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते, किशोर दुर्गेसह आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here