Home राजकीय हनुमंतू मडावी यांंची आदिवासी काँग्रेस गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष’या’पदावर नियुक्ती

हनुमंतू मडावी यांंची आदिवासी काँग्रेस गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष’या’पदावर नियुक्ती

46
0

गडचिरोली : येथील अखील भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसने सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनुमंत मडावी यांंची नियुक्ती.आदिवासी काँग्रेस गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपदी हनुमंत मडावी या पदावर नियुक्ती केलेली आहे.

काँग्रेस विचारधारा व गांधी घराण्याचे नेतृत्व हेच आदिवासींना न्याय देवू शकतात म्हणुन.प्रत्येक आदिवासीला काँग्रेस पक्षाच्या संघटनेशी जोडण्याची नैतीक जबाबदारी हनुमंत मडावी यांची आहे.कॉग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये आदिवासींना जोडण्याचे प्रयत्न करावे.काँग्रेस पक्ष मजबुत झाल्यास आदिवासी सुरक्षित राहतील.

या करीता जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी,तालुका अध्यक्ष व कार्यकारणी,शहर अध्यक्ष कार्यकारणी लवकरात लवकर बनवून प्रदेश अध्यक्ष कडे पाठविण्यात येणार.तसेच काँग्रेस पक्षाच्या इतर संघटने सोबत समन्वय साधुन आदिवासी काँग्रेस कार्य वाढवावे.यांचे सहकार्य राहणार या साथी यांच्या नियुक्ति करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार नामदेवराव उसेंडी साहेब,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार,माजी जि.प. सदस्य रामभाऊ मेश्राम,काँग्रस प्रदेश सदस्य पंकज गुडेवार,सचिव युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,भामरागडचे माजी सभापती सुखराम मडावी,उपसभापती गिताताई चालुरकर,भामरागडचे काँग्रेस तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी,सुधाकर तिम्मा,चिंनु सडमेक,प्रभाकर मडावी,जुरू पुंगाटी,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम,सप्नील मडावीसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here