Home राजकीय ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराची बाजी :भाजपा राष्ट्रवादी व इतर...

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराची बाजी :भाजपा राष्ट्रवादी व इतर पक्षाला जोर का झटका

88
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली व व्येंकटरावपेठा ग्राम पंचायत मध्ये पोट निवडनूक दिनांक १८/५/२०२३ ला पार पडले असून आज मतमोजणी घेण्यात आली आहे.या पोटनिवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जि.प सदस्य श्री.अजय नैताम,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके यांच्या नेत्रुत्वात निवडणुका पार पडले असून नागेपली ग्राम पंचायत सदस्य म्हणून सौ.मंजूषा अविनाश गावडे तर व्येंकटरावपेठा ग्राम पंचायत सदस्या म्हणून सौ.मनिषा रवींद्र सड़मेक बहुमताने निवडून आले असून अहेरी विधानसभा क्षेत्रात पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवारानी बाजी मारत पुन्हा एकदा आपले वरचढ कायम ठेवले आहे.विशेष म्हणजे या पोट निवडणुकीत भाजपा,राष्ट्रवादी कॉँग्रेस व इतर मित्र पक्षांनी संयुक्तपणे युती करून आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार यांनी डंका देण्याचा प्रयत्न केले मात्र ते मतमोजणी नंतर मतदाराच्या कौल काय आहे हे आपल्याला दिसून येत आहे.राज्यपातळीवर वेगळे गणित सुरू असताना स्थानिक पातळीवर अभद्र युती करून वरिष्ठ नेत्यांना व जनतेला दिशाभूल करून आपले पोळी शेकून घेण्याच भ्रमनिराशात असताना पुन्हा निराशा पत्करावा लागत आहे.आज मतमोजणी झाल्यावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितित अहेरी तहसिल कार्यालया ते अहेरीतील मुख्य चौकापर्यंत विजयी रैली काढत फटक्यांच्या अतिषबाजी करण्यात आली.

यावेळी माजी जि.प.सदस्या कु.सुनिता कुसनाके,माजी प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी प.स.सभापती सौ.सुरेखा आलाम,नागेपल्ली ग्रा.प.चे सरपंच श्री.लक्ष्मण कोडापे,उपसरपंच श्री.रमेश शानगोडावार,वांगेपलीचे सरपंच श्री.दिलीप मडावी,इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाब सोयाम,अहेरी नगरपंचायत चे नगराध्यक्षा कु.रोजाताई करपेत, मीनाताई गर्गम सदस्य ग्रा.प.व्येकटरापेट,अहेरी नगरपंचायत चे उपाध्यक्ष श्री.शैलेंद्र पटवर्धन,नगरसेविका जोतीताई सडमेक,नगरसेविका श्रीमती मीनाताई ओंडरे,नगरसेविका सौ.सुरेखा गोडसेलवार, नगरसेविका कु. नौरास शेख,नगरसेवक श्री.विलास सिडाम ,नगरसेवक श्री.विलास गलबले,नगरसेवक श्री.महेश बाकेवार,आविसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार, ताणबोडीचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,देवलमरीचे उपसरपंच श्री.हरिष गावडे,माजी उपसरपंच जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत,शंकर सिडम,आविसचे ग्रामीण अध्यक्ष श्री.नरेंद्र गरग़म,शामराव राऊत,पुनेश कंदीकुरवार,शाम ओंडरे,कुमार गुरनुले,कार्तिक तोगम,विनोद रामटेके,सलाम मामु,प्रकाश दुर्गे,लक्ष्मण आत्राम,रवी कुळमेते,रवी सडमेक,आदिंनी मेहनत करून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here