अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील लालेश्वर दुर्गे यांची दुःखात निधन झाले.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज वेलगूर दौऱ्यावर असतांना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या दुःखात निधनची विषय कंकडालवार यांना सांगितले होते.
काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी मृत्यक दुर्गे कुटुंबांची भेट घेऊन आस्थेने सांत्वन केले.दरम्यान दुर्गे परिवाराला पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण भासत असल्याची माहिती अजय कंकडालवार यांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी दुर्गे कुटुंबाची अडचण बघून त्यांना तेरवी कार्यक्रमला आर्थिक मदत केले.
त्यावेळी कंकडालवार सांगितले की समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत दुर्गे कुटुंबाला मोठा धीर दिले.यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,सलीम शेख,हरिदास आत्राम,मारुती गावतुरे,नितीन देवनाथ,आनंदराव कान्नाके,शंकर झाडे,कुसुम दुर्गे,देवनाथ गहेकर,आत्माराम गहेकर,सुरेश मराठे,आनंदराव मराठे,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.
Home अहेरी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक अजय कंकडालवार यांनी केली दुर्गे कुटुंबाची सांत्वन