Home अहेरी युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

22
0

अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर येथील स्व.मदनय्या आत्राम क्रिकेट क्लब किष्ठापूर द्वारे ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच या द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे.त्यावेळी अजयभाऊंची गावातील नागरिक जंगी स्वागत केली.या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी होते.

मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राजेश कोतपल्लीवर उपसरपंच,कल्पना मडावी ग्रामपंचायत सदस्य,शुभांगी मडावी,निलेश आलंम,संतोष येरमे,गजानन मडावी,वेंकटेश कासनगोत्तुवर,नरेश मडावी,यशवंत मडावी,शैलू मडावी सरपंच कमनचेरू,बाबुराव आलम,विजय पीपरे पोलीस पाटील,गाघापुरे,करेंगुलवार मॅडम,चलकर वार मॅडम,सूरज कांनेपेल्ली,लालू यरमे, माजी सरपंच कृष्णापुर,प्रमोद गोडसेलवार,निसार हखिम काँग्रेस अध्यक्ष अहेरी,बबलू सदमेक,सचिन पांचार्या,प्रमोद गोडशेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here