Home आलापल्ली आलापल्ली येते सभामंडपाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय...

आलापल्ली येते सभामंडपाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते संपन्न

85
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येते सभामंडप नसल्याने प्रत्येक कार्यक्रमासाठी आलापल्ली वासियांना अडचण भासत होती.हिबाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच १५”व्या”वित आयोग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन सभामंडपाचे बांधकाम मंजूर करून दिले.सदर बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार याच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आला.आलापल्ली वासियांनी अजयभाऊंची जंगी स्वागतही करण्यात आले.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नागेपाल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज दुर्गे,किशोर दुर्गे,स्वप्नील चिमरलावार,विजय गुप्ता,राजीनाश रंगूवार,संजय मंथनवार,राकेश सडमेक,नरेश गर्गमसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here