Home मुख्य बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( शरद पावर गट ) कडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( शरद पावर गट ) कडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार व शुभेच्छा

41
0

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक प्रभारी पदांचे घोषणा करण्यात आली.यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाकडून प्रभारी म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांचा नावाची घोषणा करण्यात आली.या घोषणेने गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेल्या आहे.

या’निवडीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ( शरद पवार गट ) सेवादळ संघटना प्रदेश सचिव बुधाजी सिडाम यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय अहेरी येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेट घेऊन पुष्प गुच्छ देत सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कार करतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवारसह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here